Gst Information In Marathi | वस्तू आणि सेवा कर माहिती मराठीत

GST Information In Marathi | वस्तू आणि सेवा कर माहिती मराठी मध्ये: नमस्कार मित्रानो आजच्या या पोस्ट मध्ये आपण GST Information In Marathi मध्ये बघणार आहोत. आपण आर्टिकल मध्ये GST Basic Information In Marathi आणि त्याच सोबत GST Details Information In Marathi बघणार आहोत.

GST हा कर आकारण्याचा  एक प्रकार आहे. जो नरेंद्र मोदी यांच्या काळात सरकारने सुरु केला आहे. तर काय आहे ही GST जनून घेउया आजच्या या आर्टिकल मध्ये. 

GST Information In Marathi | वस्तू आणि सेवा कर माहिती मराठीत

मित्रांनो GST चा Full Form  Goods And Sales Tax आहे. त्यालाच मराठीत वस्तू आणि सेवा कर असे म्हटले जाते. देशात प्रथमच केद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकमताने संपूर्ण देशात वस्तू आणि सेवावर्ती एकच कर आकारला गेला  पाहिजे यावर सहमत झाले व 1 जुलै 2017 साली GST संपूर्ण भारतात लागू करण्यात आली.

हे बिल अंमलात आणण्यासाठी भारतीय संविधानात बदल करण्याची आवश्यकता होती. 8 ऑगस्ट 2016 रोजी हा बदल लोकसभेत स्वीकृत करण्यात आला.

GST च्या आधी भारतात 32 वेगवेगळ्या प्रकारचे कर आकारले जात होते. GST नंतर हे सर्व कर काढून संपूर्ण भारतात फक्त  एकाच कर मणजे GST लागू करण्यात आला.

What Is GST In Marathi | GST म्हणजे काय

GST म्हणजे Goods And Sales Tax यालाच मराठीत वस्तू व सेवा कर म्हटले जाते. या कराची अंमलबजावणी नरेद्र मोदी सरकारने 1 जुलै 2017 साली करण्यात आली. यापूर्वी ग्राहकांना 2 प्रकारचे कर द्यावे लागत होते. पहिला Direct Tax(डायरेक्ट कर) आणि दूसरा  Indirect Tax(इनडायरेक्ट कर).

GST म्हणजे काय
GST म्हणजे काय

Direct Tax(डायरेक्ट कर) मध्ये ग्राहकांवर मालमत्ता कर,आयकर, संपत्ती कर, गिफ्ट कर, महानगरपालिका कर, वारसा कर इत्यादींचा करांचा समावेश होता. हे सर्व ग्राहकाना अजूनही द्यावे लागतात यांचा GST मध्ये समावेश करण्यात आला नाही.

Indirect Tax(इनडायरेक्ट कर) मध्ये 17 प्रकारचे कर ग्राहकांना वर लादले जात होते. त्यामध्ये विक्री कर, कस्टम कर, उत्पादन कर, व्हॅट अश्या करांचा समावेश होतो. हे सर्व कर एकत्र करण्यात आले व सर्व GST या एका कारमध्ये समाविष्ट करण्यात आले.

आता ग्राहकांना फक्त एकच प्रकारचा कर द्यावा लागतो आणि तो म्हणजे GST. हा संपूर्ण भारतात एकच आहे तुम्ही भारतात  कुठेही वस्तू विकत घेतली तर त्यावर एकच कर तुम्हाला द्यावा लागेल. 

Types Of GST In Marathi | GST चे प्रकार मराठीमध्ये:

GST चे चार प्रकार आहेत जे खालील प्रमाणे आहेत.

  1. CGST(Central Government Goods And Service Tax)
  2. SGST(State Government Goods And Service Tax)
  3. UtGST(Union Territory Goods And Service Tax)
  4. IGST(Integrated Goods And Service Tax)

CGST(Central Government Goods And Service Tax) In Marathi  :

CGST(Central Goods And Service Tax) सेंट्रल GST हा कर केंद्र सरकार द्वारे आकारण्यात येतो. हा कर 9% आहे. प्रत्येक वस्तू आणि सेवा वरील 9% कर हा केंद्र सरकार कडे जातो. CGST(Central Goods And Service Tax) देणे सर्वांना बंधनकारक आहे.

SGST(State Government Goods And Service Tax) In Marathi :

SGST(State Goods And Service Tax) राज्य जीएसटी हा कर राज्य सरकार द्वारे वस्तू आणि सेवा वरती आकारण्यात येतो. राज्यातील सर्व वस्तू आणि सेवा वरती SGST कर अकारयत येतो. हा कर राज्य सरकार द्वारे नियंत्रित केला जातो. SGST कर आकारल्या जाणाऱ्या वास्तुवर्ती CGST कर देखील आकारला जातो. म्हणजे CGST + SGST = 18% हा प्रत्येक वस्तू आणि सेवा वरती देणे बंधनकारक आहे.

UTGST(Union Territory Goods And Service Tax) In Marathi:

UtGST(Union Territory Goods And Service Tax) केंद्रशासित प्रदेश वस्तू आणि सेवा कर हा कर केवळ केंद्रशासित प्रदेशात लागू केला जातो. अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लदाख आणि चंदीगड, हे सर्व भारताचे केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जातात. केंद्रशासित प्रदेशांमध्ये जेव्हा वस्तू किंवा सेवा किंवा दोन्ही वापरल्या जातात तेव्हा UtGST लागू होतो. हा कर UtGST(9%) + CGST(9%) =  18% आकाराला जातो.

IGST(Integrated Goods And Service Tax) In Marathi :

GST अंतर्गत, IGST(Integrated Goods And Service Tax) हा वस्तू आणि/किंवा सेवांच्या सर्व आंतर-राज्य म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील पुरवठ्यावर लावला जाणारा कर आहे. आणि तो IGST कायद्याद्वारे नियंत्रित केला जाईल. भारतात आयात आणि भारतातून निर्यात या दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तू आणि/किंवा सेवांच्या कोणत्याही पुरवठ्यावर IGST लागू होईल. 

जर एकाधि वस्तू एका राज्यात तयार होऊन दुसऱ्या राज्यात विकली जात असेल तर त्या वस्तूवर IGST(9%) + CGST(9%) आकारण्यात येईल.

अजून वाचा:

१) NEET Exam Information in Marathi | नीट परीक्षा माहिती मराठी २०२१

२) Blogger var blog Kasa banvaycha | ब्लॉग कसा तयार करावा

३) Share Market Information in Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय

What Is GSTin In Marathi :

GSTin म्हणजे GST ओळख क्रमांक किंवा GST क्रमांक. GSTin हा 15-अंकी पॅन-आधारित अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो GST अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तीला दिला जातो. GST-नोंदणीकृत डीलर म्हणून, तुम्हाला तुमच्या GST रिटर्न्समध्ये तो प्रविष्ट करण्यापूर्वी GST क्रमांक (GSTin) पडताळणी करावी लागेल.

GST Return Filing Information In Marathi :

GST रिटर्न हे सर्व उत्पन्न/विक्री आणि/किंवा खर्च/खरेदीचे तपशील असलेले दस्तऐवज आहे जे करदात्याने (प्रत्येक GSTin धारकाला) कर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाखल करणे आवश्यक आहे. निव्वळ कर दायित्वाची गणना करण्यासाठी कर अधिकार्यांकडून याचा वापर केला जातो.

How To Fill Gst Return In Marathi | Gst Return कसा भरावा मराठी मध्ये :

  1. सर्वप्रथम www. gst.gov.in भेट द्या
  2. आपल्याला 15-अंकी जीएसटी आयडी क्रमांक आपल्या पॅन कार्ड नंबर आणि राज्य कोडच्या आधारे दिला जाईल.
  3. आपल्या पावत्या पोर्टलवर अपलोड करा. त्यानंतर आपल्याला प्रत्येक बिलासाठी स्वतंत्र चलन क्रमांक जारी केला जाईल.
  4. त्यानंतर मासिक रिटर्न, आवक परतावा आणि बाह्य परतावा भरा. आपण त्यात दुरुस्ती करू शकता आणि कोणतीही त्रुटी असल्यास रिटर्न रीफील करू शकता.
  5. GSTR-1(जीएसटीआर -1) फॉर्ममधील बाह्य पुरवठा परतावा तुम्हाला पुढील महिन्याच्या 10 रारीख किंवा त्यापूर्वी GST(जीएसटी) पोर्टलच्या माहिती विभागाद्वारे भरायचा आहे.
  6. Supplier (पुरवठादाराने) दाखल  केलेल्या External supplies (बाह्य पुरवठ्यांचा) तपशील तुम्हाला जीएसटीआर -2 ए मध्ये प्राप्तकर्त्यास उपलब्ध करुन दिला जातात.
  7. प्राप्तकर्त्यास बाह्य पुरवठा तपशील दाखल करणे, आणि सुधारित करणे आवश्यक आहे आणि डेबिट आणि क्रेडिट नोट्सचा तपशील दाखल करणे आवश्यक आहे.
  8. Recipient (प्राप्तकर्त्यास) जीएसटीआर -2 फॉर्ममध्ये Incoming supply (आवक पुरवठ्याचा) तपशील भरावा लागतो.
  9. त्यानंतर पुरवठादार जीएसटीआर -१ ए मध्ये प्राप्तकर्त्याद्वारे केलेल्या तपशीलांमधील कोणतेही बदल स्वीकारू किंवा नाकारू शकतो.

१) GST फुल फोर्म काय आहे?

उत्तर: GST चा Full Form  Goods And Sales Tax आहे. त्यालाच मराठीत वस्तू आणि सेवा कर असे म्हटले जाते.

२) GST चे प्रकार किती व कोणते आहे?

उत्तर: GST चे चार प्रकार आहेत जे पुढील प्रमाणे आहेत.
CGST(Central Government Goods And Service Tax)
SGST(State Government Goods And Service Tax)
UTGST(Union Territory Goods And Service Tax)
IGST(Integrated Goods And Service Tax)

३) GST कधी पासून लागू करण्यात आली?

उत्तर: 1 जुलै 2017 साली GST संपूर्ण भारतात लागू करण्यात आली.

आज काय शिकलो:

आजच्या या पोस्ट मध्ये आपण GST Information In Marathi मध्ये बघितले आहे. तसेच आपण आर्टिकल मध्ये GST Basic Information In Marathi आणि त्याच सोबत GST Details Information In Marathi सुद्धा बघितले आहे. चला तर मित्रानो भेटूया दुसऱ्या एक पोस्ट मध्ये.

Leave a Comment

x