[2022] स्वच्छ भारत अभियान निबंध | Swachhata Abhiyan Nibandh Marathi

स्वच्छ भारत अभियान निबंध 2022, Swachhata Abhiyan Nibandh Marathi 2022, Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi 2022, स्वच्छ भारत अभियान विश्लेषण मराठी माहिती.

मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला स्वच्छ भारत अभियान विषयी माहिती देणार आहे. मित्रांनो स्वच्छता हे खूप महत्त्वाचे चे उपक्रम आहे. तर मित्रानो सुरू करूया आजच्या आर्टिकल बदला म्हणजेच Swachhata Abhiyan Nibandh Marathi.

Swachhata Abhiyan Nibandh Marathi 2022

स्वच्छ भारत अभियान यान हे भारत सरकारने सुरू केलेले एक सफाई उपक्रम म्हणजेच अभियान आहे. स्वच्छते बद्दल सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाला “स्वच्छता अभियान” सुद्धा म्हटले जाते. माणसाने साफसफाई ही केवळ आपल्या घरापुरतीच नाही केली पाहिजे. त्याच बरोबर आपला देश सुद्धा साफ सुत्रा राहिला याची पण काळजी घेतली पाहिजे . जर आपलं घर अंगण स्वच्छ राहिलं तर देश सुद्धा साफ सूत्र राहील. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही गावापासून ते शहरापर्यंत करण्यात आली होती . आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मोठा उपक्रम म्हणजेच स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर 2014 साली केली होती.

swachh bharat abhiyan essay in Marathi

मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देशाच्या प्रतिमेला बदलण्यासाठी सगळ्या लोकांना एकत्र करून या अभियानाची सुरुवात केली. आपल्या देशाचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांचे एक स्वप्न होते की देशातील सर्व नागरिकांना एकत्र करून संपूर्ण देश स्वच्छ ठेवायचा आणि याची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली . देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या आधी ते स्वतः स्वच्छ राहून स्वच्छतेला ईश्वर च्या पूजे प्रमाणे मानतहोते . महात्मा गांधीनी सगळ्या लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते. महात्मा गांधी स्वतः ज्या आश्रमामध्ये राहतहोते . त्या आश्रमाचीसकाळी पहाटे चार वाजता उठून साफसफाई करत होते.

[2022] स्वच्छ भारत अभियान निबंध

महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. स्वच्छ भारत अभियानाचा मुख्य उद्देश आहे की सगळी गावे आणि शहरे ही स्वच्छ राहिली पाहिजे ज्याने करून रोग, आजार पसरणार नाही आणि त्या चे प्रमाण कमी होईल. स्वच्छ भारत अभियानाचे मुख्य हेतु हे प्रत्येक गावात व शहरात शौचालय बांधणे तसेच भारत देशातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे.

महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढाईमध्ये जसे ब्रिटिशांना “छोडो भारत” असे सांगितले तसेच त्यांनी भारत देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ भारत ठेवण्याचा मंत्र दिला होते . जनता महात्मा गांधीजीला खूप मानत होती म्हणून महात्मा गांधीजी जे म्हणतील ते जनता करीत होती. तसेच गांधीजी स्वतः हातात झाडू घेऊन साफ सफाई करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या कृतीतून जनतेला स्वच्छ भारत अभियाना चा संदेश दिला. तसेच नरेंद्र मोदी यांनी ही मोहीम/ उपक्रम पहिले वाराणसी मध्ये राबवली. त्यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गंगा नदीच्या घाटावर या अभियानाची सुरुवात केली.

Swachh Bharat Abhiyan Essay in Marathi 2022

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगण्यासाठी हवा, पाणी आणि स्वच्छ वातावरण हवे असते. स्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरत नाही आणि रोग राही नाहीशी होते. त्याचबरोबर माणसाची जीवन शैली सुद्धा बदलून जाते. स्वच्छ परिसरातील काही लोक पहाटे जॉगिंगला जातात अशा चांगल्या सवय आपल्या जीवनावर चांगले प्रकारचे परिणाम होते.

घर हे आपलं असतं आणि परिसर हा दुसऱ्याचा असतो या विचारामुळेच मानवाने निसर्गाला प्रदूषित केले आहे . स्वच्छता ठेवणे हे फक्त सरकारचे काम नाही आहे तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. म्हणून देशातल्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेची आवड असली पाहिजे. आपल्या भारत देशाला स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व लोकांना पुढाकार घेण्याची गरज आहे. हे काम फक्त सरकार करू शकत नाही तर लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. या भारत देशाला स्वच्छ भारत बनविण्यास आपण आपले योगदान दिले पाहिजे.

स्वच्छ भारत अभियान विश्लेषण मराठी

या स्वच्छते अंतर्गत कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, सौचालया ची साफ स्वच्छता, रस्ते साफ करणे, ओला कचरा सुका कचरा वेगळा साठवणे यासारखे अनेक उपक्रम राबवले गेले. खेड्यातील घरोघरी शौचालय बांधली गेली. गरीब लोकांना शौचालयाची सुविधा करून देण्यात आली.

लोकांच्या प्रतिसादामुळे या अभियानाचे रूपांतर चळवळीत झाले. लोकांनी स्वच्छ आणि निरोगी भारत बनवण्याची शपथ घेतली. स्वच्छता हे ईश्वराचे रूप मानले जाते. त्यामुळे अशा अभियानात आपण स्वतःला सहभागी होऊन स्वच्छ भारत साठी प्रयत्न केले पाहिजे.

अजून वाचा:

१) शिक्षक दिन निबंध मराठी | Essay on Teachers Day in Marathi

२) ऑनलाईन पैसे कसे कमवायचे | Online Paise Kase Kamvayche

३) Nature essay in Marathi | निसर्गाची माहिती वर निबंध

४) पाण्याचे महत्व निबंध 2021 | Panyache Mahatva in Marathi Nibandh

FAQ:

स्वच्छ भारत मिशनची सुरुवात कशी झाली?

स्वच्छ भारत अभियानाची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्यदिन निमित्त केली आणि 2 ऑक्टोबर 2014 रोजी गांधी जयंती रोजी सुरू केली. या दिवशी मोदींनी राजघाट, नवी दिल्ली, भारत येथे आयोजित जाहीर सभेत भारतातील नागरिकांना संबोधित केले आणि सर्वांना मोहिमेत सामील होण्यास सांगितले.

स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्य उद्देश काय आहे?

देशातील सर्व राज्ये आणि गावांनी स्वतःला उघड्यावर शौचमुक्त घोषित केले आहे. आता हे फायदे टिकवून ठेवण्याची वेळ आली आहे जेणेकरून देशातील सर्व गावे स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात ‘ODF प्लस’ बनू शकतील, म्हणजेच सर्व गावांनी उघड्यावर शौचमुक्त स्थिती कायम ठेवली पाहिजे आणि घन आणि द्रव कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित केले पाहिजे.

आज काय पहिले:

मला आशा आहे की तुम्हाला Swachhata Abhiyan Nibandh Marathi मध्ये माहिती मिळाली असेल. मित्रानो आजच्या या आर्टिकल मध्य में तुम्हाला स्वच्छ भारत अभियान बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा. तर अज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू एका नवीन आर्टिकल मध्ये नवीन माहिती सोबत .

Leave a Comment