[2022] Bharatatil Rajya va Rajadhani | भारतात किती राज्य आहेत?

Bharatatil-Rajya-va-Rajadhani

भारतातील राज्य व राजधानी | भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश [2022] भारतात किती राज्य आहेत? २०२२ मध्ये भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत. भारतातील राज्य व राजधानी: भारत हा विविध राज्यांनी तयार झालेला एक विस्तृत देश आहे. प्रशासनाच्या दृष्टीने एकच संपूर्ण देश चालविणे कठीण आहे. त्यामुळे भारतामध्ये राज्यांची निर्मिती झाली. … Read more

x