मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Best plagiarism checker 2021 in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासोबत मी तुम्हाला Top 10 best plagiarism checker 2021 in Marathi याची list पण देणार आहे.
आजच्या या आर्टिकल मध्ये Best plagiarism checker 2021 in Marathi याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर Best plagiarism checker 2021 in Marathi या विषयाकडे जाण्याआधी मी तुम्हाला plagiarism checker म्हणजे काय?
त्यासोबत मी तुम्हाला plagiarism checker का वापरायचे याची थोडी माहिती देणार आहे . तर चला मित्रांनो सुरू करूया आपला आर्टिकल म्हणजेच, Best plagiarism checker 2021 in Marathi .
अनुक्रम
Plagiarism checker म्हणजे काय?
Plagiarism checker म्हणजे काय: Plagiarism checker हे एक online test checker software आहे. ज्याचा वापर करून आपण text चे content चेक करू शकतो. आपण ह्या software चा वापर करून text मधले copy content आणि piracy content चेक करू शकतो.
याच्यामुळे आपल्याला कळते की आपण कोणत्या website किंवा blog वरून content कॉपी केले आहे. हा tool आर्टिकल मधला प्रत्येक शब्द चेक करतो . हे इंटरनेट वरील सर्व आर्टिकल scan करतात आणि त्याच्यातले text सारखे आहे की नाही किंवा कॉपी केले आहे की नाही हे चेक करतात.
Plagiarism checker आर्टिकल किती percent समान आहे हे पण चेक करतात. हा Plagiarism checker tool वापरून आपण आपल्या blog ला किंवा आर्टिकल ला लवकर rank करू शकतो. तर हे सर्व Plagiarism checker म्हणजे काय? या विषयावर आहे.
Plagiarism checker का वापरायचे
Plagiarism checker का वापरायचे : Plagiarism checker चा वापर करून आपण आर्टिकल मधली originalityचेक करू शकतो. Plagiarism checker वापरून आपण सोप्या पद्धतीने आर्टिकल मधील कॉपी content चेक करू शकतो .
आपण त्याचा वापर करून आर्टिकल मधील duplicate content खूप कमी वेळात शोधू शकतो. Duplicate content म्हणजे quotes, paragraphs किंवा समान शब्द हे वयक्तिक रुपात शोधणे अशक्य आहे. म्हणूनच Plagiarism checker चा वापर करून काही मिनिटांमध्ये आपण आपल्या आर्टिकल मधून Duplicate रेकॉर्ड काढू शकतो किंवा शोधू शकतो.
तर मित्रांनो आता आपण आर्टिकल च्या या महत्त्वाच्या या विषयाकडे जाणार आहोत ते म्हणजे Best plagiarism checker 2021 in Marathi . तर मित्रांनो मी तुम्हाला मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Best plagiarism checker 2021 in Marathi या विषयावर संपूर्ण माहिती देणार आहे. त्यासोबत मी तुम्हाला Top 10 best plagiarism checker 2021 in Marathi याची list देणार आहे.
अजून वाचा:
१) ऑनलाईन पैसे कसे कमवायचे | Earn Money Online in Marathi
२) Blogger var blog Kasa banvaycha | ब्लॉग कसा तयार करावा
३) What is Blogging in Marathi | ब्लॉग्गिंग काय आहे
४) WordPress Website ला Google AdSense Ads कसे लावायचे
Top 10 best plagiarism checker 2021 in Marathi
1. Grammarly Tool
2. Paperrater Tool
3. Quetext Tool
4. Search Engine Reports Tool
5. Duplichecker Tool
6. Plagiarism Detector Tool
7. Copyscape Tool
8. Google Search Tool
9. Small SEO Tools
10. Plagiarisma Tool
Grammarly Tool :
जसे त्याचे नाव सूचित करते, ते आपल्या सामग्रीची व्याकरण समस्या सोडवेल. या व्यतिरिक्त ही बर्याच वैशिष्ट्ये देखील प्रदान करते, आपल्याला duplicate सामग्री देखील माहित असू शकते. त्याद्वारे originality शोधणे आपल्यासाठी सोपे होते. आपण लेखामधील duplicate सामग्री देखील ओळखू शकता. Grammarly Plagiarism checker tool चा वापर करणे हा एक उत्तम पर्याय आहे.
Paperrater Tool:
Paperrater plagiarism checker tool च्या मदतीने आपल्याला थोड्या वेळात सर्वोत्कृष्ट निकाल मिळू शकेल. हे लेखातील शब्दलेखन चुका देखील दर्शवते किंवा तपासते. आपण हे साधन वापरुन सामग्री सुधारू शकता कारण ते एक विनामूल्य plagiarism checker tool चे साधन देखील आहे.
Quetext Tool :
हे free plagiarism checker online tool आहे आणि आपण ते विनामूल्य आणि paid दोन्हीसाठी वापरू शकतो. आपल्याला त्याचे paid साधन वापरुन अधिक लाभ मिळतील.
Search Engine Reports Tool :
Search Engine Reports एक उत्कृष्ट Plagiarism checker tool आहे. सर्व वैशिष्ट्ये वापरण्यासाठी आपल्याला त्याचे paid साधन खरेदी करणे आवश्यक आहे. परंतु आपण त्यातील काही वैशिष्ट्ये विनामूल्य वापरू शकता. तसेच scanning साठी कमी वेळ लागतो.
Duplichecker Tool :
हे एक सर्वात उत्कृष्ट Best plagiarism checker 2021 आहे . याच्या साह्याने आपण फ्री मध्ये content चेक करू शकतो. हा tool वापरून आपण आपल्या text मधील किंवा आर्टिकल मधील originality find करू शकतो. तुम्हाला याच्यासाठी register करावे लागेल जे कि विनामूल्य आहे. तुम्ही याचा वापर करू दिवसाला ५० searches करू शकतात पण जर तुम्ही register केले नाही तर तुम्ही दिवसाला फक्त १ कच सर्च करू शकतात.
Plagiarism Detector Tool :
Plagiarism Detector Tool चे नावच सांगतो किहा आर्टिकल मधला सगळा data detect करतो. याची एक खास गोष्ट आहे की तुम्ही तुमचा Plagiarism repot download करू शकतात. ही याची एक additional facility आहे. हे खूप सारे bloggers वापरतात कारण ह्याच्यात खूप additional facility आहेत. हे पण पूर्णपणे विनामूल्य आहे तर हे आहे Top 10 best plagiarism checker 2021 in Marathi .
Copyscape Tool :
Copyscape Tool हे एक फ्री ऑनलाइन plagiarism checker tool आहे. हा tool वापरून आपण सोप्या पद्धतीने stolen content चेक करू शकतो. हा एक लिमिटेड plagiarism checker tool आहे जो कि फक्त थोड्या आर्टिकल साठी काम करते. जर तुम्हाला खूप सार्या advanced facilities लागत असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी पैसे भरावे लागतात. पण एक लक्षात ठेवा कि जे नवीन blogger असतात ते शक्यतो फ्री ऑनलाइन plagiarism checker tool चा वापर करतात.
Google Search Tool :
या प्रकारच्या plagiarism checker tool नी आपण Google शोध देखील वापरू शकता. हे केवळ सामान्य plagiarism checker tool सारखे कार्य करते. ज्यामध्ये limited features वापरून काम केले जाते. आपण हे विनामूल्य वापरता. हे एक Best plagiarism checker tools 2021 देखील आहे.
Small SEO Tools :
Small SEO Tools हे एक प्रकारचे विनामूल्य ऑनलाइन plagiarism checker tool आहे. हे Best plagiarism checker tools 2021 पैकी एक आहे. याच्या मदतीने आपण Google drive आणि Dropbox फाइल upload करू शकतो . हे एका small SEO tool चे एक वैशिष्ट्य आहे. म्हणून, आपणास नक्कीच एकदा हे विनामूल्य साधन वापरण्यास सांगितले जाईल. Small SEO Tools हे Best plagiarism checker tools 2021 आहे.
Plagiarisma Tool :
Plagiarisma plagiarism checker tool मध्ये खूप सारे features आणि options आहेत. ह्या tool चा वापरून तुम्ही एका लिंक द्वारे plagiarism काढू शकतात किंवा शोधू शकतात .परत तुम्ही ह्या tool च्या मदतीने Google drive ला फाईल upload करू शकतात. हा खूप सारे भाषा support करतो आणि हा त्याचा खूप चांगला feature आहे. हा plagiarism checker tool वापरून ब्लॉगचं कन्टेन्ट खूप सोप्या पद्धतीने scan होतो.
तर हे आहे Top 10 best plagiarism checker 2021 in Marathi .
आज काय शिकलो:
मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Best plagiarism checker 2021 in Marathi या विषयावर माहिती दिली आहे. मी तुम्हाला Top 10 best plagiarism checker 2021 in Marathi याबद्दलही माहिती दिली आहे.
तसेच मी तुम्हाला plagiarism checker म्हणजे काय? त्यासोबत मी तुम्हाला plagiarism checker का वापरायचे याबद्दलही पण माहिती दिली आहे. आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषयावर नवीन माहिती सोबत.