अंजीर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.

अंजीरमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि मिनरल आढळतात.

अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन डी असे अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात.

100 अंजीर ग्रॅम मध्ये , – 209 Calories – 1.4 G. Proteins – 1.5 G. Fat – 48.6 G. Carbs – 9.2 G. Fibre

अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि ते बूस्टरचे काम करते.

ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी अंजीर दुधात मिसळून खावे, त्यामुळे त्यांचे वजन वाढेल.

अंजीर देखील केसांसाठी खूप फायदेशीर घटक आहे. ज्यामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांमध्ये चमक दिसून येते

पूरी जानकरी पाने के लिए निचे दिए गए link पर click करे

Light Yellow Arrow
Light Yellow Arrow