डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती – Dr. B. R. Ambedkar Biography

नाव (Name): डॉ. भिमराव रामजी आंबेडकर

जन्म (Birthday): 14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace): महू, इंदौर मध्यप्रदेश

वडिल (Father Name): रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name): भीमाबाई मुबारदकर

शिक्षण (Education): एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय 1915 एम.ए. (अर्थशास्त्र) 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD 1921 मधे मास्टर ऑफ सायन्स 1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स

संघ: समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी, अनुसुचित जाति संघ राजनितीक विचारधारा: समानता

प्रकाशन: अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन ऑफ कास्ट) विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा )

मृत्यु (Death): 6 डिसेंबर 1956 (Mahaparinirvan Diwas)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली क्लिक करा.

Arrow