KGF 2 Box Office Collection Worldwide
सुपरस्टार यशच्या या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त ओपनिंग केली आहे
सर्व भाषा मिळून ‘केजीएफ 2’ने पहिल्या दिवशी नेट 128 कोटींचा तर ग्रॉस 150 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.
ट्रेड
रिपोर्ट्सनुसार, चित्रपट पहिल्याच दिवशी चित्रपटाने 150 कोटींहून अधिक कमाई केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पहिल्याच दिवशी यशच्या चित्रपटाने जादू केली. एकीकडे ‘केजीएफ 2’ ने कन्नड भाषेत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
‘केजीएफ 2’चा बजेट 150 कोटींचा आहे. हा बजेट पहिल्याच दिवशी वसूल झाला आहे.
तर दुसरीकडे हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर 53.95 कोटींचा आकडा गाठला आहे.
MarathiHub
Arrow
Click Here
Learn more