Sindhutai Sapkal Information In Mratahi

सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील ‘पिंपरी मेघे’ गावात झाला.

सिंधुताईंना एकूण ५०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री किताब पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

सिंधुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी समर्पित केले आहे.

‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ४ जानेवारी २०२२ निधन झालं.

Arrow

Learn More Swipe Up Now

Read Full Article Here